Friday, June 26, 2015

सद्गुरू वाचोनी नाम न ये हात | साधने साधीता कोटी गुणे ||१||

सद्गुरू वाचोनी नाम न ये हात | साधने साधीता कोटी गुणे ||||
जैसा कांतेविन करणे संसार तैसा हा व्यवहार साधनाचा ||||
जव सद्गुरू नाही केला भ्रतार | साधन विचार व्यर्थ गेला ||||
नामदेव म्हणे सद्गुरू पासोनी | नाम घ्या जाणोनी नाना काही ||||

No comments:

Post a Comment